Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत पालकांसाठी आरोग्य तपासणी

  बेळगाव : कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेच्या वतीने शाळेच्या पालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर लेक व्हू हॉस्पिटल त्याचबरोबर नेत्रदर्शन आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने पार पडले. या शिबिरात डोळे तपासणी, बी. पी. मधुमेह, हाडांची तपासणी इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या …

Read More »

अभिनेता दर्शन आणि टोळीला मोठा धक्का : सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन रद्द

  बेंगळुरू : रेणुकास्वामी हत्याकांडात सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता दर्शन आणि टोळीला मोठा धक्का दिला आहे. हत्याकांडात सहभागी अभिनेता दर्शन आणि टोळीचा जामीन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यासह, अभिनेता दर्शन आणि टोळी पुन्हा तुरुंगात जाणार हे निश्चित आहे. या प्रकरणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात त्रुटी आहे. सर्वोच्च न्यायालयाने …

Read More »

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बेळगाव श्रीकृष्ण मठात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

  बेळगाव : चंद्र श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक विशेष कार्यक्रम 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान बेळगावी आरपीडी कॉलेजसमोरील अखिल भारत महामंडळ श्रीकृष्ण मठ आणि सभा भवन येथे होणार आहेत. 14 आणि 15 रोजी सायंकाळी 6.30 ते 8 वाजेपर्यंत व्ही. वेंकटेश आचार्य काखंडकी यांचे श्रीकृष्णाच्या चरित्रावर प्रवचन होणार आहे. 16 …

Read More »