Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

सौंदलगा येथे नागपंचमी उत्साहात…

  सौंदलगा : येथील श्री संत सेना महाराज नाभिक समाजामार्फत श्रावणातील पहिला सण नागपंचमी उत्साहात साजरा करण्यात आला. श्रावणातील या पहिल्या सणासाठी माहेरवाशींनी आवर्जून उपस्थित असतात. महिला वर्ग व लहानमुली सुद्धा साडी नेसुन झिम्मा- फुगडी, झोपाळा खेळत होत्या. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी नाभिक समाजामार्फत नागपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी प्रथमेश मित्र मंडळ …

Read More »

इंडियन कराटे क्लबने जिंकली जनरल चॅम्पियनशिप!

  बेळगाव : दि. 31जुलै 2022 रोजी शाईन स्पोर्ट्स कराटे अकॅडमी यांच्यावतीने सुलेमानिया हाॅल लक्षमेश्वर, गदग येथे झालेल्या 4थ्या नॅशनल इनविटीशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या इंडियन कराटे क्लबला एकूणच प्रथम जनरल चॅम्पियनशिप देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत इंडियन कराटे क्लबचे 144 कराटेपटू सहभागी होऊन त्यांनी कटाज व कुमिटे स्पर्धेत 88 सुवर्ण, …

Read More »

भारताचा ७ विकेट्स राखून विजय; मालिकेत २-१ आघाडी

  पोर्ट ऑफ स्पेन : सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर या जोडीने भारताला वाटचाल विजयाच्या दिशेने करून दिली. वेस्ट इंडिजच्या १६४ धावांचा पाठलाग करताना भारताकडून सडेतोड उत्तर मिळाले. रोहित शर्मा ११ धावांवर पाठीच्या दुखण्यामुळे रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर सूर्या व श्रेयस या मुंबईकरांनी ५९ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी करून भारताच्या विजयाचा …

Read More »