Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

गर्लगुंजी ग्रा. पं. ला मिळाली कचरा गाडी!

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीला गावातील कचरा गावाबाहेर टाकण्यासाठी सरकारने कचरा गाडीची व्यवस्था केली आहे. त्याचे वितरण तालुका पंचायतीकडुन नुकताच करण्यात आले. यानिमित्ताने गर्लगुंजी ग्राम पंचायतीच्यावतीने कचरा गाडी वाहनाचा शुभारंभ मंगळवारी दि. २ ऑगस्ट रोजी करण्यात आला. यावेळी गर्लगुंजी ग्रामपंचायतीचे पीडीओ जी. एल. कामकर प्रास्ताविक करून …

Read More »

प्रशासनाच्या निर्णयाविरोधात पुकारण्यात आलेला कित्तूर बंद यशस्वी!

  बेळगाव : कित्तूर तालुक्यातील बच्चनकेरी गावात वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या राजवाड्याची प्रतिकृती बनविण्यास तीव्र विरोध दर्शवत आज कित्तूर बंदची हाक देण्यात आली होती. प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आज पुकारण्यात आलेला बंद संपूर्णपणे यशस्वी झाला आहे. बच्चनकेरी गावातील 57 एकर जमीन कित्तूर किल्ल्याची प्रतिकृती बनविण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. सदर जमीन कित्तूर …

Read More »

यळेबैल-सुरुते संपर्क रस्ता श्रमदानातून दुरुस्त!

  बेळगाव : यळेबैल-सुरुते संपर्क रस्ता सुरुते ग्राम पंचायतकडून श्रमदानातून दुरुस्ती करण्यात आला. चार वर्षाच्या मागील अतिवृष्टीमुळे यळेबैल-सुरुते संपर्क रस्ता बर्‍याच वर्षापासून खराब व झालेला रस्ता त्याचबरोबर मोठ-मोठी भगदाड पडलेली आहेत. यामुळे प्रवास करणे धोकादायक झाले आहे. लहान मोठे अपघात घडलेले आहेत. त्याचबरोबर या गावातील बससेवा गेले तीन-चार वर्ष बंद …

Read More »