Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

  खानापूर (विनायक कुंभार) : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नदी नाल्यातील पाणी पातळी वाढली. भात पिकाना जीवदान, शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. यावर्षी पावसाची हजेरी वेळेत झाली होती. त्यानें शेतातील कामांना चांगला सूर गवसला होता. पण मध्यंतरीच्या काळात अचानक पावसाची दांडी झाल्याने शेतकऱ्यांना चिंतेची बाब …

Read More »

ठिय्या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठीची ताकद दाखवा; माजी आ. दिगंबर पाटील यांचे आवाहन

  खानापूर (विनायक कुंभार) : मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली दि. ८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हाती घेण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले आहे. खानापूर तालुका म. ए. समितीची बैठक सोमवारी शिवस्मारक येथे झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. सरकारी कागदपत्रे …

Read More »

कन्नड-मराठी साहित्यावर प्रेम करणारे चापगाव हायस्कूलचे शिक्षक सेवानिवृत्त

  खानापूर (विनायक कुंभार) : चापगाव येथील मलप्रभा हायस्कूलचे सहशिक्षक एन. एन. दलवाई यांच्या सेवानिवृत्त सोहळा श्री. पिराजी कुऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी शांतिनिकेतन संस्थेचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले, शिक्षक निवृत्त होतो फक्त सेवेतून, शिक्षकीपेशातून कधीच निवृत्त होत नाही. त्यांच्या सेवेतील अनुभव वारंवार समाजाला घडवत …

Read More »