Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

प्रधानमंत्री पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात यावी : हर्षल पाटील फदाट

मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना मा.तहसीलदार जाफ्राबाद यांच्यामार्फत निवेदन सादर जाफ्राबाद : शेतकऱ्यांसाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबवत असते, नैसर्गिक आपत्तीत पीक नुकसान झाले तर शेतकऱ्यांना भरपाई मिळावी. यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते. सध्या प्रधानमंत्री पीक विमा भरणे चालु आहे. पिक विमा भरण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै असून, …

Read More »

पहिल्या टी20 सामन्यात भारताचा विंडीजवर दणदणीत विजय

  तारौबा : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका दि. २९ जुलै पासून सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना तारौबा येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारताने यजमानांचा ६८ धावांच्या फरकाने पराभव केला. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारताला १-० अशी आघाडी मिळाली …

Read More »

भारतीय बॅडमिंटनपटूंनी पाकिस्तानला चारली धूळ, 5-0 ने मिळवला विजय

  कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंना मात 5-0 च्या फरकाने एक दमदार असा विजय मिळवला आहे. यावेळी पीव्ही सिंधू, किदम्बी श्रीकांत अशा दिग्गज बॅडमिंटनपटूंच्या दमदार खेळाच्या भारताने ही कामगिरी केली आहे. भारताच्या सर्वच बॅडमिंटनपटूंनी पाचही सामन्यात सरळ सेट्समध्ये विजय मिळवत पाकिस्तानला मात दिली. सर्वात आधी भारताच्या सुमीत रेड्डी आणि …

Read More »