Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

‘सर्वांना हवेसे असणारे अंबेडकर’ पुस्तकाचे प्रकाशन

  बेळगाव : कर्नाटकातील प्रसिध्द लेखक डॉ. जी. बी. हरिश यांनी ‘यल्लरिगु बेकाद अंबेडकर…गोत्तेइरद अवेष्टो संगतीगळु’ हे कन्नड पुस्तक लिहिले आहे. याचा मराठी अनुवाद बेळगावातील ख्यात साहित्यिक व अनुवादक श्री. अशोक बाबुराव भंडारी यांनी केला आहे. याचे नाव ‘सर्वांना हवेसे असणारे अंबेडकर…माहीतच नसलेल्या अनेक गोष्टी’ या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम साध्या …

Read More »

आनंदगड हायस्कूलचे शिक्षक तेगुर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संस्थेच्या आनंदगड विद्यालयाचे कन्नड शिक्षक आर. बी. तेगुर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे चेअरमन सिध्दोजी पाटील होते. तर अतिथी म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळचे सचिव विक्रम पाटील, भुवराह अ‍ॅग्रीकल्चर कंपनीचे …

Read More »

शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेंना मिळाले उपनेतेपद

  उद्धव ठाकरेंनी सर्वांसमोर केली घोषणा मुंबई : शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. बंड केल्यानंतर खरी शिवसेना आम्हीच आहोत, असा दावा एकनाथ शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाच्या या दाव्यानंतर निवडणूक आयोगाला दोन्ही गटाने शिवसेना पक्ष संघटेवरील …

Read More »