Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत सटवाई मंदिराची वार्षिक यात्रा 

मान्यवरांची उपस्थिती : महाप्रसादाने यात्रेची सांगता निपाणी (वार्ता) : श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांनी  स्थापन केलेल्या श्री सटवाई मंदिरामध्ये त्रिवार्षिक यात्रा  उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंत्री शशिकला जोल्ले यांच्यासह नगराध्यक्ष जयवंत भाटले व नगरसेवक उपस्थित होते. महाप्रसादाने यात्रेची सांगता करण्यात आली. निपाणी व परिसरातील बालगोपाळांचे तब्येत सुदृढ व चांगली …

Read More »

ग्राहकांच्या विश्वासामुळे संस्थेची प्रगती

सुब्रमण्यम के. : ‘महात्मा बसवेश्वर’मध्ये कार्यशाळा निपाणी (वार्ता) : कोरोना महामारीच्या काळामध्ये मानव जातीचे जीवन किती क्षणभंगुर आहे, याची प्रचिती आली. पण मानवाला  संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी अनेक प्रकारचे श्रम करून उपजीविकेचे साधन निर्माण करावे लागते. त्यातून राहिलेली आर्थिक पुंजी एका विश्वासार्ह सरकारी किंवा खाजगी संस्थेकडे ठेवून निर्धास्त राहण्याचा प्रयत्न …

Read More »

खानापूर चिरमुर गल्लीतील मराठी मुलांच्या शाळेत एसडीएमसी निवड

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील चिरमुरकर गल्लीतील मराठी उच्च प्राथमिक मराठी शाळेत 2023 ते 2025 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी नुतन शाळा सुधारणा समितीची निवड नुकताच करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेक गिरी उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून माझी शाळा सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण व उपाध्यक्ष अशा गावडे व …

Read More »