Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, गुणवत्तेसह कौशल्य रुजविणे महत्त्वाचे : युवा नेते उत्तम पाटील

बोरगाव येथे क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : देशाची भावी पिढी अर्थात आजचे विद्यार्थी ज्ञानसंपन्न, गुणसंपन्न व त्या त्या प्रसंगाला धैर्याने तोड देणारे बनले पाहिजेत. यासाठी त्यांच्यामध्ये संस्कार, गुणवत्ता व कौशल्य ही त्रिसूत्री रुजविणे गरजेचे आहे, असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथील आर. ए .पाटील …

Read More »

एकनाथ शिंदे हेच आपले नेते; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला, फडणवीसांचं स्पष्टीकरण

मुंबई : मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले त्यानंतर एकनाथ शिंदे हेच आपले नेते आहेत. चंद्रकात पाटलांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असे म्हणत, फडणवीसांनी राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ …

Read More »

औद्योगिक क्षेत्रासाठी रेड क्रॉसतर्फे फेसमास्क वितरण

बेळगाव : आयएमटीएमए, बीएफसी आणि बीसीसीआय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे औचित्य साधून भारतीय रेड क्रॉस सोसायटीतर्फे औद्योगिक क्षेत्रासाठी फेसमास्क वितरण करण्याचा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. उद्यमबाग येथील फाउंड्री क्लस्टरच्या सभागृहामध्ये काल शुक्रवारी सायंकाळी आयोजित या उपक्रमाप्रसंगी आयएमटीएमए बेंगलोरचे वरिष्ठ संचालक एम. कृष्णमूर्ती बीसीसीआय अध्यक्ष रोहन जुवळी, सीसीआय चेअरमन अनिश …

Read More »