Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

मुघवडे मार्गावरील पूल धोकादायक

  खानापूर : मुघवडे मार्गावर मळव नजीकचा मलप्रभा नदीवरील पूल अपघातांना निमंत्रण देत आहे. पुलावर खड्डे पडून पाणी साचल्याने पूल धोकादायक बनला असून कठडे वाहून गेल्याने वाहतुकीला देखील धोका निर्माण झाला आहे. सदर पूल हा आठ गावांसाठी आधार आहे. पूर्वी हा पूल नव्हता, तेव्हा नागरिकांना लाकडी सकवावरून ये-जा करावी लागत …

Read More »

आप्पाचीवाडी येथे यात्री निवासचा शुभारंभ

कोगनोळी : आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे भाविकांच्या सोयीसाठी खासदार अण्णासाहेब जोल्ले व मंत्री शशिकला जोल्ले यांच्या फंडातून मंजूर झालेल्या यात्री निवासचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हालशुगरचे संचालक राजाराम खोत यांनी स्वागत करून प्रास्ताविकात मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या फंडातून भव्य असे यात्री निवास बांधण्यात आले आहे. …

Read More »

घराच्या अंगणात तब्बल 40 साप!

  कटिहार : आपल्या घरात आपल्यासमवेत आणखी कोण अनाहूत पाहुणे राहतात याची काही वेळा आपल्यालाही कल्पना नसते. बिहारच्या कटिहारमधील बिजुरिया गावातील मोहम्मद आफताब यांच्याबाबतही असेच घडले. त्यांच्या घराच्या अंगणात तब्बल 40 साप होते व त्याची त्यांना कल्पनाही नव्हती. कुटुंबातील एका मुलीचा बळी गेल्यावर ही बाब समोर आली! आफताब यांची पाच …

Read More »