Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

रोमहर्षक सामन्यात भारताचा विंडीजवर 3 धावांची विजय

  पोर्ट ऑफ स्पेन : रोमारिओ शेफर्डने अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष केला. गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही विभागात विंडीजने चांगला खेळ केला. शिखर धवन, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीनंतर भारत ४००च्या आसपास धावा करेल असे चित्र दिसत होते, परंतु अखेरच्या १५ षटकांत विंडीज गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. …

Read More »

म. ए. समितीच्यावतीने 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन!

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांतिदिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत ग्रामपंचायतीसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे …

Read More »

परराज्यातील भामट्याकडून निपाणीतील महिलांची फसवणूक

निपाणी : महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांनी निपाणी शहर व ग्रामीण भागातील महिलांना बटना सनी कलर करून देण्यासाठी सहा हजार रुपये पगार आणि सभासद करून दिल्यास अतिरिक्त पाचशे रुपये मिळणार असे सांगून शेजारील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील तीन भामटे निपाणी शहरातील शिवाजीनगर या भागातील आणि ग्रामीण भागातील महिलांना कोट्यवधीचा …

Read More »