Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

कोल्हापूर : मानोली येथे बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई

  कोल्हापूर : मानोली पैकी मुसलमानवाडी (ता. शाहूवाडी) येथे अवैद्यरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तरुणाला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रसाद रवींद्र कांबळे (वय २८, रा. डोणोली, ता. शाहूवाडी) असे संशयित बोगस डॉक्टरचे नाव आहे. डॉ. हिरालाल निरंकारी यांच्या फिर्यादीनुसार संशयित कांबळे याच्याविरोधात महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम १९६१ …

Read More »

कस्तुरीरंगन अहवाल फेटाळला; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

  विद्यार्थ्यांना बूट, मोजे देण्यासाठी १३२ कोटी अनुदान मंजूर ; नवीन रोजगार धोरण बंगळूर : शालेय मुलांना बूट आणि मोजे देण्यासाठी १३२ कोटी रुपये देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री जे. मधुस्वामी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की, प्रत्येक शाळकरी मुलांना एक जोडी काळ्या बूट आणि …

Read More »

खा. धैर्यशील माने यांच्या घरावर 25 जुलै रोजी शिवसैनिकांचा मोर्चा

कोल्हापूर : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ‘शिव संवाद’ यात्रेच्या माध्यमातून ते विविध ठिकाणी जाऊन शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. दरम्यान, त्यांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेऊन जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. यानंतर आता कोल्हापुरात देखील शिवसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहेत. कोल्हापुरातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर …

Read More »