Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

वडगाव सोनार गल्ली येथील दारू दुकानाचा वाढता उपद्रव!

  बेळगाव : वडगाव सोनार गल्ली कॉर्नर येथील दारू दुकान इतरत्र हलविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. येथील सचिन वाईन शॉप नामक दारू दुकानामुळे परिसरातील व्यावसायिकांना दारू पिण्यासाठी येणाऱ्यांकडून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या दुकानात दारू पिण्यासाठी येणाऱ्या मद्यपी दारू पिण्यासाठी येतात व रस्त्यावर थांबून चर्चा करतात. दारूच्या …

Read More »

ज्युनियर लिडर विंग सेंटर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

  बेळगाव : बेळगाव येथील ज्युनियर लिडर विंग सेंटरला जिओसी-इन-युनिट प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिमला येथे आयोजित कार्यक्रमात हे प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. आर्मी ट्रेनिंग कमांडोचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चिफ लेफ्टनंट जनरल एस. एस. महाल यांच्या हस्ते हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. आर्मी ट्रेनिंग कमांडतर्फे ‘अ’ दर्जा प्राप्त …

Read More »

‘तान्हाजी’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार; अजय देवगण सर्वोत्कृष्ट अभिनेता

  नवी दिल्ली : मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज 22 जुलैला करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणची घोषणा करण्यात आली. याशिवाय मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. …

Read More »