Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

येडूरवाडीच्या बीएसएफ जवानाचा प. बंगालमध्ये अपघाती मृत्यू

  अंकली : येडूरवाडी (ता. चिकोडी) येथील रहिवासी व सध्या सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत असलेल्या जवानाचा पश्चिम बंगाल येथे अपघाती मृत्यू झाला. सूरज धोंडीराम सुतार (वय 30) असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक वर्षाची मुलगी व भाऊ असा परिवार आहे. अंकलीजवळील येडूरवाडी येथील जवान सीमा …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर केएमएफकडून दरकपात

  बेंगळुरू : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सूचनेनुसार कर्नाटक दुग्ध महामंडळ अर्थात केएमएफने दही, ताक आणि लस्सीच्या दरात कपात केली आहे. केंद्र सरकारने पॅकेज्ड दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी लादल्यामुळे केएमएफने नंदिनी दही, ताक, लस्सीच्या दरात वाढ केली होती. बसवराज बोम्मई यांच्या सूचनेनुसार, त्यामुळे राज्यात टीकेची झोड उठली होती. त्यानंतर …

Read More »

कामचुकार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा

आ. श्रीमंत पाटील यांची गृहमंत्र्यांकडे मागणी : चोऱ्या, घरफोड्या वाढूनही दुर्लक्ष केल्याचा ठपका अथणी : कागवाड मतदार संघातील ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त पोलिसांनी वेळीच करायला हवा. परंतु, त्यांच्याकडून निष्काळजीपणा दाखवला जात आहे. कामचुकार पोलीस अधिकारी व पोलिसांना समज द्यावी, अशी मागणी माजी मंत्री व कागवाडचे …

Read More »