Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

जांबोटी भागातील गावाना गावोगावी रेशन वाटप करण्याची आम आदमीची तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी परिसरातील गावाना गावोगावी रेशनवाटप करण्याची मागणी खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार प्रविण जैन यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जुन महिन्याच्या १८ तारखेला यासंदर्भात निवेदनात देऊन महिना झाला तरी अद्याप कोणतीच दखल घेतली नाही. …

Read More »

ए. बी. पाटील यांचं उत्तर….?

संकेश्वर (महंमद मोमीन) : माजी मंत्री ए. बी. पाटील हे आगामी विधानसभा निवडणूक बेळगांव उत्तर मतक्षेत्रातून लढविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगलेली दिसत आहे. याविषयी अद्याप तरी ए. बी. पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ए. बी. यांचं उत्तर? काय असणार यांचे औत्सुक्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले दिसत आहे. …

Read More »

उषःकाल मंडळाच्या वतीने बाळासाहेब काकतकर यांचा सत्कार

  बेळगाव : उषःकाल मंडळाच्या वतीने मराठा बँकेचे माजी अध्यक्ष, संचालक बाळासाहेब काकतकर यांचा सत्कार करण्यात आला. सोमवारी सकाळी कॅम्प येथील कोरे सर्कलमध्ये त्यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी शिवाजीराव हंडे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर उषःकाल मंडळाच्या वतीने श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. …

Read More »