Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा

भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी बैठक बेळगाव : आज दिनांक 18-07-2022 रोजी युवा मोर्चा कार्यकारिणी सभा भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यालयामध्ये संपन्न झाली. सभेची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. सभेचे प्रास्ताविक जिल्हा युवा मोर्चा प्रधान कार्यदर्शी चेतन पाटील यांनी केले. सभेला जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्री. बसवराज नेसर्गी यांनी कार्यकर्त्यांना संबोधन करून …

Read More »

इंग्लंडचा स्टार खेळाडू बेन स्टोक्स एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त

  लंडन : इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. टीम इंडियाविरुद्धची मालिका हरल्यानंतर बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटला रामराम घेतला आहे. स्टोक्स सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार असून तो टी-20 आणि कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे. बेन स्टोक्स निवृत्तीबाबत म्हणाला की, तीनही क्रिकेट प्रकारात खेळणे माझ्यासाठी …

Read More »

शिंदेंकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

  मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. या नव्या कार्यकारिणीमध्ये नव्यानं सर्व पदांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेतील प्रमुखपद जे नेहमीच खास राहिलं आहे. त्या शिवसेनाप्रमुख किंवा शिवसेनापक्षप्रमुख या पदाबाबत मात्र कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. एकूणच असं कोणतंही नवं पद या गटानं …

Read More »