Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

रिषभ पंतच्या शतकाच्या जोरावर भारताचा इंग्लंडवर मालिका विजय

  लंडन : हार्दिक पांड्या, रिषभ पंतच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं निर्णायक सामन्यात इंग्लंडचा पाच विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने दिलेल्या 260 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक झाली. परंतु, हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत यांच्या जोडीनं …

Read More »

कावळेसादच्या उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्याची पर्यटकांना भुरळ, अंबोलीत पर्यटकांची गर्दी

  सिंधुदुर्ग : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली जवळील गेळे गावात कावळेसाद पॉईंट या ठिकाणचा उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. कावळेसाद हे एक पठार असून पठारावरून वाहत आलेले पाणी जेव्हा कावळेसादच्या दरीमध्ये कोसळतं, तेव्हा ते पाणी दरीतून येणाऱ्या जोराच्या वाऱ्यासोबत पुन्हा वर येतं. हे अनोखं चित्र …

Read More »

रयत गल्लीतील घराची भिंत कोसळली

बेळगाव : मुसळधार पावसाने रयत गल्ली मा.वडगाव येथील विधवा महिला निता विवेक डोंगरे यांच्या घरची भिंत रविवारी दुपारी कोसळल्याने घराचे छप्पर जमीनीवर पडले आहे. सुदैवाने त्या व त्यांची मुलं घरात नसतानां ही घटना घडल्याने अनर्थ टळला. या कुटुंबाला मदत करण्याची गरज व्यक्त होत आहे

Read More »