Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

बिजगर्णी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

  बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळ संचलित बिजगर्णी हायस्कूलमधील शिकणाऱ्या गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना मोफत सायकली वाटप व रक्षाबंधन असा संयुक्तिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एम. जाधव उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक …

Read More »

संजीवीनी फौंडेशनमध्ये रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

  बेळगाव : रक्षाबंधन म्हणजे एक पवित्र सण, तो फक्त एकाच आईच्या उदरातुन जन्म घेतलेल्या बहीण भावाचा सण नसून समाजात वावरत असताना भेटलेल्या प्रत्येक स्त्री पुरुषाने साजरा करायचा सण असल्याचे मत अंध विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्या समृद्ध फौंडेशनचे सचिव प्रशांत पोतदार यांनी व्यक्त केले. संजीवीनी फौंडेशन आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत …

Read More »

अपघातात जखमी पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

  बेळगाव : अथणी तालुक्यातील चमकेरी गावातील हनुमंत पडोळकर, जे एका भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झाले होते आणि रुग्णालयात उपचार घेत होते, त्यांचे निधन झाले आहे. ते बेंगळुरूमधील डीएआरमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. बंगळुरूमधील एका खाजगी …

Read More »