Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

मजरे कारवे येथे कार पुलावरून नदीत कोसळली; सुदैवाने दोघांचे प्राण वाचले

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : मजरे कारवे (ता. चंदगड) येथे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करताना कारवरील ताबा सुटून मजरे कारवे नजीकच्या हांजहोळ नदीवरील पुलावरून हि कार नदीतील पाण्यात कोसळली. ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. ही कार पाण्यात अर्धवट …

Read More »

कोगनोळी येथे विद्युत स्पर्शाने तीन शेळींचा मृत्यू

कोगनोळी : विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावरून तार तुटून खाली पडली होती. या पडलेल्या तारेला तीन शेळींचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार तारीख 15 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून अधिक माहिती अशी की, येथील हंचिनाळ रोडवर असणाऱ्या पीरमाळ येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावरून तार तुटून खाली पडली होती. …

Read More »

कोगनोळी फाट्यावर अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर बसच्या धडकेत पदचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार तारीख 15 रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. भानुदास श्रीपती विटे (वय 55) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भानुदास विटे हे करनूर येथून कोगनोळी …

Read More »