Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

भाटनांगनूरमध्ये हालसिद्धनाथ मूर्तीची प्रतिष्ठापना

  निपाणी (वार्ता) : भाटनांगनूर येथील मठामध्ये हालसिद्धनाथ मूर्तीची प्रतिष्ठापना मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी नवीन मूर्तीची नागनाथ -हालसिध्दनाथ महाराज मठापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चैतन्य महाराज व चिक्कोडी जिल्हा राज्य संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते या मूर्तीची पूजा झाली. …

Read More »

बळ्ळारी नाल्याच्या पुराने भातपीकं धोक्यात

  बेळगाव : बेळगाव परिसरातील दक्षिण भाग येळ्ळूर रोडपासून सुरु होणारा बळ्ळारी नाला शेतकर्‍यांना तारक असलेला 2013 पासून मारकच ठरलेला आहे. यातील गाळ, जलपर्णी काढून त्याची खोली वाढवल्यास तो तारक होईल. पण कर्नाटक सरकार, बेळगाव जिल्हा संबंधित अधिकारी, आमदार साहेबांना याबद्दल निवेदन तसेच प्रत्यक्ष भेटून कल्पना देऊनही नाला स्वच्छ न …

Read More »

जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवारांचाच हात; केसरकरांचा आरोप

नवी दिल्ली : शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएनं आयोजित केलेल्या बैठकीचं शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यावेळी …

Read More »