Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

फेदरलाईटची जागतिक दर्जाची फर्निचर उत्पादने बेळगावात : अश्विन चव्हाण यांची माहिती

  बेळगाव : भारतात फर्निचर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या फेदरलाईट कंपनीची जागतिक दर्जाची उत्पादने आता बेळगावातही उपलब्ध होत आहेत. फेदरलाईटचे अधिकृत शोरूम खानापूर रोड येथील आकाश अंपायर येथे सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अश्विन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी पुढे बोलताना कंपनीचे बिझनेस हेड …

Read More »

उत्तराखंडच्या उत्तरकाशीत ढगफुटी; 50 पेक्षा जास्त लोक बेपत्ता!

  उत्तरकाशी : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. येथे भारतीय लष्कराच्या तळापासून साधारण 4 किमी दूर असणाऱ्या धराली गावात ढगफुटी झाली आहे. या ढगफुटीमुळे धराली गावात मोठा विध्वंस झाला आहे. घडफुटी झाल्यानंतर त्या भागात मोठा पूर आला असून तब्बल 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत …

Read More »

कन्नडसक्ती विरोधी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा

  खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने जांबोटीत जनजागृती, पत्रकांचेही वाटप जांबोटी : कर्नाटक सरकारने बेळगाव सह संपूर्ण सीमा भागात सक्तीने कन्नड सक्ती लागू करण्याचे धोरण अवलंबले आहे यामुळे मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकार हिरावून घेतले जात आहेत. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मराठी भाषिकांना कानडी बरोबर मराठीमधूनही सरकारी परिपत्रके उपलब्ध करून द्यावीत …

Read More »