Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

युरियाच्या तुटवड्यामुळे शेतकरी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

  बेळगाव : शेतकऱ्यांना बाजारात युरिया खत मिळत नसल्याने आणि खत विक्रेते दुप्पट दराने त्याची विक्री करत असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडत असून भात उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सोमवारी बेळगाव शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेळेवर …

Read More »

कन्नडसक्ती मागे घेण्यासाठी प्रयत्न करावे : आमदार विठ्ठल हलगेकर यांना युवा समिती सीमाभागच्या वतीने निवेदन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी शुभम शेळके यांना कन्नडसक्ती त्वरित मागे घ्यावी यासाठी आपण तातडीने पावले उचलावीत आशा आशायचे निवेदन सादर केले. एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी घेण्यात आलेल्या भेटीत कन्नडसक्ती करण्यात येत असल्याने मराठी …

Read More »

कन्नडसक्तीविरोधी मोर्चात हजारो मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे; तालुक म. ए. समितीचे आवाहन

  बेळगाव : सीमाभागातील मराठी जनतेच्या मूलभूत अधिकारांवर कर्नाटक सरकारकडून गदा आणली जात आहे. मराठी भाषेला हद्दपार करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याची गरज आहे. या विरोधात येत्या ११ तारखेला काढण्यात येणाऱ्या कन्नड सक्तीविरोधी मोर्चात हजारो मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ता. म. ए. समितीचे अध्यक्ष, माजी …

Read More »