Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

हुक्केरी पिता-पुत्र आमदार …

संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव जिल्ह्यात आता हुक्केरी कुटुंबाने देखील नविन इतिहास रचलेला दिसत आहे. हुक्केरी कुटुंबातील बाप-लेक आमदार होण्याचा मान पटकाविणारे ठरले आहेत. बाप प्रकाश बी. हुक्केरी हे विधान परिषदेत शिक्षक प्रतिनिधी म्हणून तर मुलगा (लेक) गणेश पी. हुक्केरी हे चिकोडी-सदलगा मतक्षेत्राचे लोकप्रतिनिधी आमदार म्हणून सेवा बजाविणार आहेत. बेळगांव …

Read More »

गोधोळी मराठी शाळेत कन्नड शाळेचा घाट थांबवा : विकास आघाडीची मागणी

खानापूर (प्रतिनिधी) : गोधोळी (ता. खानापूर) मराठी शाळेत कन्नड शाळा सुरू करण्याचा प्रयत्न गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केला असल्याचा खानापूर विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी आरोप केला आहे. यासाठी संबंधित शिक्षण खात्याला गोधोळी ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देऊन गोधोळी मराठी शाळेवर अन्याय झाल्यास खपवुन घेणार नाही, असा ईशाराही भरमाणी पाटील यांनी दिला. निवेदनात म्हटले …

Read More »

कंग्राळी खुर्द येथील पाटील कुटुंबियांनी फडकविला केदारनाथ येथे भगवा!

बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील श्रीनाथ पाटील आणि विजय पाटील हे कुटुंबिय केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे गेले असता. पाटील कुटुंबियांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज फडकाविला आणि केदारनाथ मंदिरात रुद्राभिषेक घातला. यावेळी पाटील कुटुंबातील सदस्यांनी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

Read More »