Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

11 ऑगस्टच्या कन्नडसक्ती मोर्चाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : खानापूर तालुका समितीच्या बैठकीत आवाहन

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारणीची महत्त्वपूर्ण बैठक रविवार दि. 3 ऑगस्ट रोजी शिवस्मारक येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव बळवंतराव देसाई हे होते. बैठकीचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. यावेळी कर्नाटक सरकार कन्नडसक्तीची तीव्र अंमलबजावणी करीत …

Read More »

किरकोळ वादातून खानापूरात चाकू हल्ला; युवकाचा खून

  खानापूर : खानापूर येथील गांधीनगर भागात किरकोळ वादातून चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चाकू हल्ल्यात रमेश (भीमा) बंडीवडर (३०) वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. खानापूर शहरालगत असलेल्या गांधीनगर येथील शनी मंदिर व मारुती मंदिर परिसरात रमेश बंडीवडर आणि यल्लाप्पा बंडीवडर (वय ६२) यांच्यात सुरू …

Read More »

युवा समिती सीमाभागच्या वतीने उद्या खानापूर आमदार विठ्ठल हलगेकर यांची घेणार भेट

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने कन्नडसक्ती संदर्भात विविध लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने उद्या सोमवार दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११-०० वाजता खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांना निवेदन देण्याचे ठरले आहे, तरी बेळगाव येथून खानापूरला रवाना होण्यासाठी मराठी भाषिकांनी उद्या सकाळी साडेदहा पर्यंत …

Read More »