Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू

  लखनौ : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे रविवारी (3 ऑगस्ट 2025) एक भीषण रस्ता अपघात झाला. इटियाथोक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलवा बहुता मजरा रेहरा येथे बोलेरो गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी कालव्यात कोसळली. या अपघातात गाडीतील 11 भाविकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 9 जण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची …

Read More »

ग्रामीण शेतकरी व महिलांच्यावतीने उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

  बेळगाव : शेतकऱ्यांसाठी लिंकविरहित तात्काळ युरिया पुरवठा व्हावा तसेच शेतामध्ये कामासाठी जाणाऱ्या महिलांना सार्वजनिक वाहतूक उपलब्ध व्हावी यासाठी वडगाव, येळ्ळूर, यरमाळ, धामणे याभागातील ग्रामीण शेतकरी व महिला जिल्हा प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी उद्या सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना …

Read More »

अमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र; 4 आरोपींना अटक

  बेळगाव : बेळगाव शहरात अमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करत बेळगाव पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान हेरॉईन व गांजाची तस्करी करणाऱ्या एकूण चार आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून 1 लाख 72 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील अमली …

Read More »