Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मणगुत्ती शिवमूर्ती प्रकरणात सुनावणी पुढे ढकलली

  बेळगाव : मणगुत्ती ता.हुक्केरी येथे शिवपुतळा उभारणी करण्यासाठी शिवप्रेमींनी आवाज उठवला होता, त्यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती, शिवप्रेमींचा उद्रेक होऊन पोलिसांनी त्यांना चौथऱ्याजवळ जाण्यास मज्जाव केला होता. या प्रकरणात महाराष्ट्रातील मराठा नेते दिनेश कदम यांचेवर यमकनमर्डी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता, याची सुनावणी संकेश्वर सत्र …

Read More »

एचईआरएफ रेस्क्यू टीमला विहिरीत पडलेला मृतदेह शोधण्यात यश!

  बेळगाव : बेनकनहळ्ळी येथे शेतात जात असताना तोल जाऊन विहिरीत पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बेनकनहळ्ळी येथील रेणुका आप्पाजी देसुरकर (वय 45) रा. तानाजी गल्ली बेनकनहळ्ळी ही महिला व तिचा …

Read More »

‘संजय साबळे’ यांचा कर्नाटक साहित्य परिषदेच्या वतीने गौरव सोहळा

  बेळगाव : मराठी साहित्य, शिक्षण आणि सामाजिक चळवळीत आपल्या सातत्यपूर्ण सर्जनशील योगदानाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे दि. न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथील सहाय्यक शिक्षक मा. संजय गोपाळ साबळे यांचा कर्नाटक साहित्य परिषदेच्या वतीने नुकताच भव्य सत्कार करण्यात आला. साहित्यसेवा, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षक चळवळीत दिलेल्या योगदानाची दखल घेत कर्नाटक …

Read More »