Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बजरंग दल कार्यकर्त्यांचा बंदुकीसोबत सराव, शिबिरातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

बेंगळुरू : सध्या सोशल मीडियावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहेत. संबंधित कार्यकर्त्यांना बजरंग दलाकडून त्रिशूल दीक्षा आणि एअर गनचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यातील पोन्नमपेट येथील साई शंकर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये ५ ते ११ मे दरम्यान बजरंग …

Read More »

ऊन्हाळा ईतका तीव्र का होतोय याचे ऊत्तर…वाचाल तर वाचाल…!

विदेशी झाडे का नकोत? मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या निलगिरी, १९७२ साली आयात केलेल्या गव्हा (मिबलो) बरोबर भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे. दक्षिण …

Read More »

अथणी तहसील कार्यालयावर एसीबीची धाड

अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी अथणी : सर्वसामान्य जनतेची शासकीय कामे करण्यास विलंब लावणे, महत्त्वाची कागदपत्रे देण्यास वेळ करणे व सर्वसामान्य जनतेसाठी लागणऱ्या शासकीय महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी लाच स्वीकारणे अशा अनेक तक्रारी भ्रष्टाचार निर्मूलन खात्याच्या (एसीबी) अधिकऱ्यांकडे आल्या आहेत. त्यामुळे आज (ता. १६) भ्रष्टाचार निर्मूलन खात्याच्या पथकाने अथणी येथील तहसील कार्यालयावर धाड टाकून …

Read More »