Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

अरभावीत मशिदीवर भगवा फडकावल्याने खळबळ

बेळगाव : मुदलगी तालुक्यातील अरभावी येथील सत्तीगेरी मड्डी शिवारातील मशिदीवर अज्ञातांनी भगवा ध्वज फडकावल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बुधवारी पहाटे प्रार्थनेला आलेल्या लोकांच्या निदर्शनास प्रथम ही घटना आली. बुधवारी पहाटे 3.30 ते 5.30 च्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी या मशिदीवर भगवा ध्वज फडकावला आहे. नेहमीप्रमाणे आज पहाटे नमाज पडण्यासाठी आलेल्या लोकांच्या …

Read More »

राजद्रोहाचं कलम 124 अ तूर्तास स्थगित, सुप्रीम कोर्टाचा आदेश

नवी दिल्ली : राजद्रोहाचे कलम 124 अ तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला देशद्रोहाचा गुन्हा ठरवणार्‍या आयपीसीच्या कलम 124 अ च्या तरतुदींचा पुनर्विचार आणि पुनर्परीक्षण करण्याची परवानगी दिली आहे. जोपर्यंत पुनर्विचाराची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत 124 ए अंतर्गत कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, असेही निर्देश सर्वोच्च …

Read More »

भारतीय संघात दिनेश कार्तिक याला संधी शक्य?

मुंबई : क्रिकेट जगतात सध्या आयपीएल-2022 ची धूम आहे. कोट्यवधी चाहत्यांचे लक्ष या लीगवर असले तरी सर्वांची नजर ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेवर आहे. तत्पूर्वी भारतीय संघाला अनेक महत्त्वाच्या मालिका खेळावयाच्या आहेत. यामुळे आयपीएलनंतर टीम इंडिया पूर्ण अ‍ॅक्शनमध्ये परतणार आहे. आयपीएलनंतर लागलीच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची …

Read More »