Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

लखनऊला ८२ धावांत गुंडाळून गुजरात टायटन्स प्ले-ऑफमध्ये दाखल

मुंबई : आयपीएल २०२२ च्या ५७ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा गुजरात टायटन्सने पराभव केला आहे. गुजरातने हा सामना ६२ धावांनी जिंकला आणि आयपीएलच्या या हंगामातील प्लेऑफसाठी पात्र ठरले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने ४ गडी गमावून १४४ धावा केल्या. आता लखनऊला विजयासाठी १४५ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. प्रत्युत्तरात …

Read More »

संभाजीराजेंनी घेतली फडणवीसांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेच्या सदस्यपदाचा कार्यकाल ३ मे रोजी संपला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. याबाबतची माहिती संभाजीराजेंनी स्वतः ट्विट करत दिली आहे. गेली ६ वर्षे ते राष्ट्रपती नियुक्त खासदार राहिलेले आहेत. त्यांची पुढील राजकीय भुमिका काय असेल, आगामी …

Read More »

पीव्ही सिंधू उबेर कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत

मुंबई : बँकॉकमध्ये सुरु असलेल्या उबेर कप स्पर्धेत भारताने अमेरिकेला 4-1ने हरवलं आहे. यामुळे पीव्ही सिंधू आता उबेर कपच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या ड गटातील लढतीत पीव्ही सिंधू जेनी गाईविरुद्ध खेळायला सुरुवात केली. सिंधूने दोन्ही खेळात आपलं वर्चस्व राखलं आणि 26 मिनिटे चाललेल्या सामन्यात …

Read More »