Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात बसवज्योतीचे जंगी स्वागत..

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात बसवप्रेमींनी विविध देवस्थान येथून धावत आणलेल्या पाच बसवज्योतीचे जंगी स्वागत करण्यात आले. बसवज्योतीचे पालिकेत आगमन झालेनंतर नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव यांनी बसवज्योतला पुष्पहार घालून सहर्ष स्वागत केले. यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, नगरसेवक संजय शिरकोळी, चिदानंद कर्देण्णावर, जितेंद्र मरडी, …

Read More »

श्री ब्रह्मलिंग मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या चेअरमनपदी जोतिबा कालसेकर

बेळगाव : येळ्ळूर येथील श्री ब्रह्मलिंग मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक श्री. गोविंद कालसेकर हे होते. सभेमध्ये पुढील अडीच वर्षासाठी चेअरमनपदी जोतिबा गोविंद कालसेकर व व्हाईस चेअरमनपदी प्रकाश नागेंद्र सायनेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी चेअरमन श्री. संजय मासेकर व सर्व …

Read More »

संकेश्वरात ईदमध्ये भाईचाराचा संदेश…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) हर्षोल्लासात साजरी केली. मुस्लिम बांधवांना तब्बल दोन वर्षानंतर ईदगाहवर ईदची नमाज पठन करता आली. त्यामुळे मुस्लिम समाज बांधवांत मोठा आनंद पहावयास मिळाला. येथील सुन्नत जमातने नमाजमाळ येथील ईदगाहवर ईदची नमाज अदा केली. मोमीन समाज बांधवांनी अंकले रस्ता येथील ईदगाहवर …

Read More »