Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

पटियालामध्ये हाय अलर्ट, इंटरनेट सेवा बंद

पंजाब : पंजाबमधील पटियाला येथे शुक्रवारी दुपारी मिरवणुकीवरून दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यानंतर राज्यातील पोलिस दल अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. शहरात सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आज काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी हिंसाचाराच्या निषेध …

Read More »

बाल प्रतिभा जिल्हा पुरस्काराने स्केटिंगपटू मनीष प्रभू सन्मानित

बेळगाव : बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीचा स्केटिंगपटू मनिष संजीव प्रभू याला 2022 चा जिल्हा बाल प्रतिभा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. स्केटिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्याला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. महिला आणि बालकल्याण खाते तसेच माहेश्वरी अंधशाळा, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात स्केटिंगपटू मनीष प्रभू याला …

Read More »

माणगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे गायब?

माणगांव (नरेश पाटील) : माणगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे हे मागील 10 दिवसांपासून कार्यालयात कोणालाही कोणतीही पूर्वसूचना न देता गायब असल्याकारणाने माणगांव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानेश्वर पवार यांनी शुक्रवार दि. 29 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेतली आणि राहुल इंगळे हे बेपत्ता असल्याचे सांगितले आणि तशी रीतसर तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. …

Read More »