Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

आई बापाची लाडाची लेक या कार्यक्रमांतर्गत महिलांना सबलीकरण आणि एकत्रित करण्याचा उद्देश : आमदार अनिल बेनके

बेळगांव : बेळगांव उत्तर मतक्षेत्रातील आमदार अनिल बेनके पुरस्कृत महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आई बापाची लाडाची लेक या कार्यक्रमांतर्गत महिलांना सबलीकरण आणि एकत्रित करण्याचा उद्देश समोर ठेवुन आमदार अनिल बेनके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात राज माता जिजाऊ, भारतमाता व कित्तुर राणी चन्नम्मा यांच्या …

Read More »

एक कोटीचा महाकाय रेडा कागलच्या कृषी प्रदर्शनात

कागल : येथील राजर्षी शाहू कृषी प्रदर्शनात दुसर्‍या दिवशीही मोठी गर्दी झाली होती. एक कोटी रुपये किमतीचा महाकाय गजेंद्र रेडा, तर 5 लाखांचा खिलार खोंड यासह इतर जनावरेही या प्रदर्शनाचे आकर्षण ठरली होती. प्रदर्शनात 150 हून अधिक जनावरे सहभागी झाली आहेत. प्रदर्शनात दीड टन वजनाचा एक कोटी रुपये किमतीचा गजेंद्र …

Read More »

केंद्र सरकारसह राज्य शासन अपयशी : राजू शेट्टी

कराड : केंद्र सरकारसह राज्य शासन अपयशी ठरले आहे. हे अपयश लपवण्यासाठी रोज राजकीय भोेंगे सुरू असतात, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. त्याचबरोबर हमीभाव गॅरंटी कायदा व्हावा, यासाठी देशभरातील शेतकर्‍यांसह राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे. राजू शेट्टी यांनी कराडमधील …

Read More »