Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

ग्रामीण विकास आणि पंचायत राज दिनाच्या निमित्ताने उद्या विशेष ग्रामसभा

बेळगाव : पंचायतराज दिनाच्या निमित्ताने उद्या ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरण मोहीम हाती घेतली जाणार आहे. ग्रामीण विकास आणि पंचायतराज दिनाच्या निमित्ताने उद्यापासून आठवडाभर ग्रामपंचायतीकडून विशेष कार्यक्रम घेतली जाणार आहेत. रविवार दि. 24 एप्रिलपासून ते रविवार दिनांक 1 मे पर्यंत हे …

Read More »

सकल मराठा समाजाची महत्वाची बैठक मंगळवारी

बेळगाव : 15 मे रोजी होणाऱ्या सकल मराठा समाजाच्या “गुरुवंदना” कार्यक्रमासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार दि. 26 रोजी संध्याकाळी 6-00 वा. मराठा सांस्कृतिक भवन महात्मा फुले रोड शहापूर येथे कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आयोजित केली आहे. तरी सर्वांनी वेळेवर बैठकीला उपस्थित रहावे.

Read More »

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटलमध्ये जवानांचा दीक्षांत समारंभ संपन्न

बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४०४ जवानांचा शानदार शपथविधी आणि दीक्षांत समारंभ पार पडला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडला. राष्ट्रध्वज आणि रेजिमेंटच्या ध्वजाच्या साक्षीने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी सर्वोच्च त्याग करून मातृभूमीचे रक्षण करण्याची शपथ घेतली. ब्रिगेडियर …

Read More »