Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

सावंतवाडी ज्ञानदीप शिक्षण मंडळाचे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर

सावंतवाडी : येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडीचे दरवर्षी प्रमाणे देण्यात येणारे सन 2021 व सन 2022 चे जिल्हास्तरीय मानाचे ’ज्ञानदीप पुरस्कार’ रविवारी 17 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, पत्रकारीता, कला, संगीत, क्रीडा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींच्या प्राप्त झालेल्या प्रस्तावाचा विचार …

Read More »

ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती महाराणी ताराराणींचा रथोत्सव संपन्न

राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाची सुरुवात कोल्हापूर (जिमाका) : फुलांच्या पाकळ्यांनी घातलेल्या पायघड्या.. ठिकठिकाणी काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्या.. चित्तथरारक व रोमांचकारी मर्दानी खेळ आणि ढोल-ताशांचा गजरात छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती ताराराणी महाराणी की जय! राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय! अशा घोषणांनी दुमदुमणारा आवाज आणि अभूतपूर्व उत्साहात छत्रपती …

Read More »

राशी अनगोळकर हिचे स्पृहणीय यश

बेळगाव : संजय घोडावत इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशनतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही आयोजित युनायटेड नेशन जनरल असेंबलीमध्ये बेळगावच्या ज्योती सेंट्रल स्कुलची विद्यार्थीनी कु. राशी सुरेन्द्र अनगोळकर हिने सर्वोतमामधील सर्वोत्तम विद्यार्थ्यासाठी असणारे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. संजय घोडावत इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशनच्या युनायटेड नेशन जनरल असेंबलीचे (अकॅडमिक सिम्युलेशन) कोल्हापूर येथे गेल्या 15 …

Read More »