Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर हेस्काॅम कार्यालयात डॉ. आंबेडकर जयंती साजरी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील हेस्काॅम कार्यालयाच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी झाली. हेस्काॅम कार्यालयाचे अधिकारी रंगनाथ सी. एस. यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो प्रतिमेचे पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले. त्यानंतर श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी बोलताना हेस्काॅम कार्यालयाचे अधिकारी रंगनाथ सी. एस. म्हणाले की, …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने बॅ. नाथ पै व्याख्यानमाला 17 एप्रिलपासून

बेळगाव : सार्वजनिक वाचनालय बेळगाव या संस्थेच्या वतीने दरवर्षी जानेवारी महिन्यात होणारी ‘बॅ नाथ पै व्याख्यानमाला’ कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती ती आता एप्रिल महिन्यात होणार असून त्याचे पहिले पुष्प दि. 17 एप्रिल रोजी गोव्याचे डॉ. साईश देशपांडे हे गुंफणार आहेत ‘गोव्यातील लोक कला- स्वरूप आणि अविष्कार’ हा त्यांचा विषय …

Read More »

कंत्राटदार संतोष पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी

बेळगाव : हिंडलगा सुळगा येथील ठेकेदार संतोष पाटील यांच्यावर त्यांच्या बडस या मुळगावी आज अंत्यविधी करण्यात आला. त्यावेळी त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला. संतोष यांच्या अंत्यविधीला काँग्रेसचा आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यादेखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी मयत संतोष यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी तसेच त्यांनी केलेल्या विकास …

Read More »