Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

ग्रा. पं. सदस्य रूक्माणा झुंजवाडकर यांच्या आंदोलनाला सुरूवात

खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या हद्दीतील खैरवाड गावचे ग्राम पंचायत सदस्य रूक्माणा झुंजवाडकर यांनी तालुका पंचायतीवर सोमवारपासून आदोलनाला प्रारंभ केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामात यांत्रिक आवजाराचा वापर करून रोजगार हमी योजनेचा गैरवापर करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर बोगस जाॅबकार्ड करून …

Read More »

जांबोटी क्राॅसवरील रस्त्याचे डांबरीकरण झाले आत्ता गटारी केव्हा?

खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामासाठी २० कोटीचा रूपयाचा निधी मंजुर करून दोन वर्षापूर्वी कामाचा शुभारंभ करण्यात आला. आतापर्यंत केवळ रस्त्याचे डांबरीकरण तेवढेच झाले. मात्र गटारीचे काम अद्याप झाले नाही. गटारी न झाल्याने गाळे उभारण्यात आले नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षापूर्वी गाळे …

Read More »

वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या वारसांना एस. एस. फाऊंडेशनची मदत

बेळगाव : अकाली निधन पावलेले वृत्तपत्र छायाचित्रकार दिवंगत चेतन कुलकर्णी आणि परशराम गुंजीकर यांच्या कुटुंबाला एस. एस. फाऊंडेशनतर्फे मदत वितरित करण्यात आली. तसेच मुरगोडचे आजारी पत्रकार महांतेश बाळीकाई यांच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांच्या कुटुंबियांनाही मदत देण्यात आली. कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप कुरुंदवाडे यांनी …

Read More »