Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरचे हायटेक बसस्टँड अद्याप प्रतिक्षेत!

खानापूर (प्रतिनिधी) : भाजप सरकारच्या कालावधीत खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवर हायटेक बसस्टँडचा भुमीपुजन झाला. हा खानापूर शहरावासीयाची सुखद घटना आहे. खानापूर शहराचा विस्तार वाढला तसे उपनगरे वाढली. तालुक्यातील खेडोपाड्यातील नागरिकांनी खानापूर शहराकडे धाव घेतली. तसे शहराच्या विकासाचा प्रश्न वाढला. त्यात प्रामुख्याने हायटेक बसस्टँडचा प्रश्न मार्गी लागला. खानापूर हायटेक बसस्टँड कामासाठी …

Read More »

निट्टूर (ता. चंदगड) येथे उद्या कुस्ती मैदान!

दौलत हलकर्णी (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे गुढीपाडव्या निमित्त निट्टूर (ता. चंदगड) येथे गावामध्ये लाल मातीच्या कुस्त्यांचा आखाडा भरवला जातो. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे कुस्त्यांचे फड बंद होते. यावर्षी निट्टूर ग्रामस्थ तालीम मंडळाच्या वतीने गुडीपाडव्यानिमित्त शनिवार दि. २ रोजी श्री नरसिंह देवालयाजवळील भव्य मैदानात कुस्त्यांचे आयोजन केले आहे. प्रथम क्रमांकासाठी सांगलीच्या …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे ३ एप्रिल रोजी वधू-वर मेळावा

बेळगाव – मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि.३ एप्रिल रोजी वधू -वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिर येथे सकाळी १०.३० वाजता या मेळाव्यास प्रारंभ होईल. या मेळाव्यास सामाजिक कार्यकर्ते शंकरराव पाटील व युवा उद्योजक शीतल वेसणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तरी मेळाव्याचा अधिकाधिक …

Read More »