Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

ग्रामीण मतदारसंघातील 3 रस्त्यांच्या विकासकामाला प्रारंभ

2 कोटींचा निधी मंजूर बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील 3 प्रमुख रस्त्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करून कामाला चालना देण्यात आली. ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अनुपस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते रस्त्याच्या कामाला चालना देण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर उपस्थित होते. मोदगा गावाला 1 कोटी आणि बाळेकुन्द्री के.एच. गावासाठी 50 …

Read More »

संकेश्वर शुक्रवार आठवडी बाजारात टिमक्यांचा आवाज घुमला..

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर शुक्रवार आठवडी बाजारात टिमक्यांचा आवाज हुताशनी पौर्णिमा होळी नजिक आल्याची आठवण करून देणारा ठरला. येत्या गुरुवारी दि. १७ रोजी होळी असल्यामुळे आज बाजारात टिमक्यांना फारशी मागणी कांही दिसली नाही. आज बाजारात टिमक्यांची जेमतेम विक्री झाल्याचे टिमकी व्यापारी राजू नार्वेकर यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले …

Read More »

मठ गल्लीत कष्टकरी महिलांच्या सन्मानाने महिला दिन साजरा

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठ आवारात जागतिक महिला दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचे दिव्य सानिध्य लाभले होते. मठ गल्ली आणि नदी गल्लीतील महिलांनी जागतिक महिला दिन कष्टकरी महिलांच्या सन्मानाने साजरा केला. प्रमुख पाहुण्या म्हणून नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, अरुणा …

Read More »