Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव भाजप मंडळाच्या वतीने विजयोत्सव साजरा

बेळगाव : ५ राज्यात झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४ राज्यात विजय मिळविल्याने बेळगाव भाजप उत्तर मंडळाच्या वतीने चन्नम्मा सर्कल येथे विजयोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपुर मोठा विजय प्राप्त केला असून सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे भारतीय जनता …

Read More »

चार राज्यातील भाजपाच्या घवघवीत यशाबद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने आनंदोत्सव

मोटरसायकल रॉली, फटाक्यांची आतषबाजी, साखर-पेढे वाटून केला विजयी जल्लोष कोल्हापूर : आज उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश संपादन झाले. भाजपाच्या या घवघवीत यशाबद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला. निकालाचा कौल स्पष्ट होताच दुपारी …

Read More »

संकेश्वरात भाजपाचा विजयोत्सव

हरहर मोदी, हरहर योगींच्या जयघोषणा संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवाजी चौकात फटाक्यांच्या आताषबाजीने मिठाई वाटप करुन विजयोत्सव साजरा करण्यात आला. चार राज्यांत भाजपाने विजय संपादन केलेबदल मोदी-योगींचा जयजयकार करण्यात आला. यावेळी संकेश्वरातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, मोदी-योगींचा विजय असो, हरहर मोदी घरघर मोदींच्या …

Read More »