Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

विद्यापीठे हे ठोस संशोधनाचे व्यासपीठ असावे : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

बेळगाव (वार्ता) : विद्यापीठांनी शिक्षणास पोषक वातावरण निर्माण करावे. वर्तमान काळ ज्ञानाचे शतक आहे. जगाची शक्ती ज्ञानाकडे झुकते. विद्यापीठांनी हे लक्षात घेऊन शिक्षणाचा दर्जा सुधारावा. विद्यापीठे हे ठोस संशोधनाचे व्यासपीठ असावे, असे आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केले आहे. हिरेबागडेवाडी येथे 126 एकर परिसरात उभारण्यात येत असलेल्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या …

Read More »

कोगनोळी शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन काम करा

राजू पोवार : रयत संघटनेचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्याना दिले निवेदन कोगनोळी (वार्ता) : राष्ट्रीय महामार्गाचे प्राधिकरण होणार असून या ठिकाणी कोगनोळी येथील शेतकर्‍यांची सुपीक जमीन प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जाणार असून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. यासाठी शेतकर्‍यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणचे सहा पदरीकरण करण्याचे काम करावे अशी मागणीचे निवेदन सार्वजनिक …

Read More »

सुवर्णसौधमध्ये व्हिडिओ जर्नलिस्ट्सना प्रतिबंध; पत्रकारांचे आंदोलन

बेळगाव (वार्ता) : वादग्रस्त धर्मांतर बंदी विधेयकाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील चर्चेचे वृत्तांकन करण्यास प्रसारमाध्यमांवर सुवर्णसौधमध्ये बुधवारी निर्बंध लादण्यात आले. याच्या निषेधार्थ पत्रकारांनी निदर्शने केली. कोणत्याही प्रसारमाध्यमांच्या कॅमेर्‍यांना सुवर्णसौधमध्ये प्रवेश देऊ नये असा आदेश सरकारने काढल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसौध सचिवालयाकडून व्हिडिओ जर्नलिस्ट्सना बाहेर काढले. विधानसभा लॉन्ज आणि विरोधी पक्ष कक्षाजवळ कॅमेरा आणण्यास सभापतींनी …

Read More »