Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

तेलंगणा – छत्तीसगड सीमेवर चकमक; सहा नक्षलवाद्यांचा खात्मा

रायपुर : सोमवार दि. 27 डिसेंबर रोजी पहाटे तेलंगणा आणि छत्तीसगड सीमा भागातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील पेसलपाडू जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली उसुन या चकमकीत 6 नक्षलवाद्यांना यम सदनी धाडण्यास सुरक्षा दलांना यश आले आहे. भद्राद्री कोठागुडेम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगणा ग्रेहाऊंड्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. …

Read More »

पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने?

अनियंत्रित गर्दी, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं राज्यांना पत्र नवी दिल्ली : पूर्णपणे कोरोनाच्या छायेत गेलेले 2021 हे वर्ष संपून 2022 ची सुरुवात होत असतानाच पुन्हा एकदा देशावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनच्या संसर्गाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणि केंद्रीय गृहमंत्रालय सतर्क झाले आहे. दरम्यान, या विषयी गृहमंत्रालयाने राज्य सरकारांना …

Read More »

निवडणुका असणार्‍या राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवा : निवडणूक आयोग

नवी दिल्ली : एकीकडे देशात ओमायक्रॉनचं संकट असल्याने केंद्राने राज्यांना योग्य ती पूर्वकाळजी घेण्याचे आदेश दिले असताना दुसरीकडे पाच राज्यांमध्ये होणार्‍या निवडणुका चिंतेचा विषय ठरत आहेत. ओमायक्रॉनमुळे राज्यांकडून निर्बंध आणले जात असताना दुसरीकडे राजकीय पक्ष मात्र पूर्वतयारी करत असून लोकांची गर्दी जमवताना दिसत आहे. अलाहाबाद हायकोर्टानेही ओमायक्रॉनची दखल घेत निवडणूक …

Read More »