Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

दीपक दळवी यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीत सर्वपक्षीय धरणे आंदोलन

सांगली : बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज, बुधवारी सांगलीत भाजप वगळता सर्व पक्ष, संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाचे नेते अ‍ॅड. अजित सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांना याप्रश्नी निवेदनही देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव सीमा भागातील …

Read More »

…प्रसंगी अन्य निधी रोखा परंतु शेतकरी आणि मजुरांचे पैसे अदा करा

बी. एस. येडियुराप्पा यांचा सरकारला घरचा आहेर बेळगाव (वार्ता) : संपूर्ण राज्यात झालेल्या अतिवृष्टीने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आणि मजूर हवालदिल झाले आहेत. अशावेळी प्रसंगी विकासकामांचा निधी रोखावा. शेतकरी आणि मजुरांना तात्काळ पैसे अदा करावेत, असे मत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज बुधवारी विधान सभेत बोलताना …

Read More »

मराठी भाषिकांना अल्पसंख्याकाच्या अधिकारापासून डावलने हा अन्यायच : खा. अमोल कोल्हे

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीची जी भावना तिचं महाराष्ट्राची भावना आहे, असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. सध्या नवी दिल्ली मुक्कामी असणार्‍या समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी महाराष्ट्रातील खासदार अमोल कोल्हे यांची देखील भेट घेतली. या भेटीप्रसंगी त्यांनी खासदार कोल्हे यांना दीपक दळवी यांच्यावर झालेला हल्ला, बेळगाव येथून …

Read More »