Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

पुन्हा नि:पक्षपातीपणे घ्या निवडणुका

वॉर्ड क्र. 31 मधील उमेदवारांची मागणी बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 31 मध्ये लोकशाहीच्या मुल्यांना हरताळ फासून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून त्याची नि:पक्ष चौकशी करून पुन्हा पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी वॉर्ड क्र. 31 च्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवार राजश्री हावळ, काँग्रेस उमेदवार …

Read More »

अखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा मृत्यू

आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय लखनौ : अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा मृतदेह राहत्या घरात संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. आत्महत्या केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला अवस्थेत आढळला असून पोलिसांना खोलीचे दरवाजेही चारही बाजूंनी बंद असल्याचे आढळले आहे, त्यामुळे त्यांनी आत्महत्या …

Read More »

जीवनावश्यक किट्सचा बेकायदा साठा : काँग्रेस आक्रमक

बेळगाव : लॉकडाऊन काळात बांधकाम कामगारांसाठी देण्यात आलेल्या जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वितरण करण्याऐवजी त्यांचा बेकायदेशीर साठा करण्यात आल्याचा प्रकार बेळगाव दक्षिण मतदारसंघातील नव्याने निवडून आलेल्या एका पालिका सदस्याच्या मालकीच्या घरात उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आवाज उठवून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शहापूर पोलिसांकडे …

Read More »