Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

महाडेश्वर जंगलातील पाच वाघांच्या मृत्यू प्रकरणी दोघांना अटक

  बंगळुरू : माले महाडेश्वर हिल्समधील मीन्यम वन्यजीव अभयारण्यातील पाच वाघांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. वाघाने ​​मदुराजू यांच्या मालकीची एक गाय मारली होती. यामुळे खूप दुखावलेल्या मदुराजू आणि नागराजला तिच्या वेदना सांगितल्या होत्या. दोघांनीही गाय मारणाऱ्या वाघाला मारण्याचा निर्णय घेतला होता. म्हणून, दोघांनीही वाघाला मारण्यासाठी कीटकनाशक आणले …

Read More »

रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 च्या निवडणुकीत अशोक नाईक विजयी; अशोक नाईक यांची गव्हर्नर पदी निवड

  बेळगाव : नॉर्थ कर्नाटक, साऊथ महाराष्ट्र आणि संपूर्ण गोवा राज्याच्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 च्या गव्हर्नर पदासाठी झालेल्या निवडणुकीत बेळगांव येथील रोटरी क्लब ऑफ बेळगांव साऊथ चे सदस्य रोटे अशोक नाईक हे विजयी झाले आहेत. बेळगांव येथील बीके मॉडेल स्कुलमध्ये ही निवडणुक पार पडली आणि या निवडणुकीत कर्नाटक, महाराष्ट्र आणि …

Read More »

मूर्तिकाराचे घर कोसळून 100 हून अधिक गणेश मूर्त्या ढिगाऱ्याखाली; आर्थिक मदतीचे आवाहन

  खानापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मेरडा येथील गणेश मूर्तिकार तुकाराम परसराम सुतार यांचे घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळी तुकाराम परशराम सुतार यांच्या घराची पडझड झाली असून तुकाराम सुतार हे शेडू पासून गणेश मूर्ती बनविण्याचे काम करीत असतात मात्र घर पडल्यामुळे त्यांनी तयार …

Read More »