Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

भ्रष्टाचाराची काँग्रेस सरकारने पायउतार व्हावे; भाजपची जोरदार निदर्शने

  बेळगाव : राज्यातील गोरगरिबांसाठी घरे देण्याच्या नावाखाली काँग्रेस सरकार भ्रष्टाचार करत आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टी बेळगाव शाखेने काँग्रेस सरकारवर केला असून राज्य सरकारच्या विरोधात आज बेळगाव येथील चन्नम्मा चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद यांच्या राजीनाम्याची …

Read More »

महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांचे सदस्यत्व रद्द

  बेळगाव : बेळगावचे विद्यमान महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश नगरविकास खात्याने जारी केला आहे. यापूर्वी प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार दाखल करून या दोघांनीही खाऊ कट्टा येथे त्यांच्या पत्नींच्या नावावर स्टॉल घेतला आहे, तसेच नगरसेवक म्हणून त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला आहे अशी तक्रार सुजित …

Read More »

गोकाक ग्रामदेवता लक्ष्मीदेवी यात्रेनिमित्त शाळा-कॉलेजांना ८ दिवसांची सुट्टी जाहीर

  बेळगाव : गोकाक शहरात लक्ष्मीदेवी यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, ३० जून २०२५ ते ८ जुलै २०२५ या कालावधीसाठी गोकाक शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी काढले आहेत. गोकाकच्या ग्रामदेवतेची लक्ष्मीदेवी यात्रा ३० जून २०२५ पासून ८ …

Read More »