Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

अंमली पदार्थ सेवन -तस्करी विरोधात जनजागृती रॅली संपन्न

  बेळगाव : बेळगाव येथील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या सहकार्याने जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) आणि अन्य संघटनांतर्फे 26 जून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन आणि बेकायदेशीर तस्करी विरोधी दिनानिमित्त आज गुरुवारी सकाळी आयोजित जनजागृती रॅली उस्फूर्त प्रतिसादात पार पडली. शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन येथून सदर …

Read More »

सार्वजनिक वाचनालयतर्फे राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंती साजरी

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गुरुवार दि. 26 जून 2025 रोजी राजर्षी शाहु छत्रपती महाराज यांची 151 जयंती साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी अध्यक्ष अनंत लाड आणि कार्यवाह सुनिता मोहिते यांनी राजर्षी …

Read More »

यंदापासून सीबीएसईची दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा

  मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) दहावीची परीक्षा या शैक्षणिक वर्षापासून दोनदा होणार असून फेब्रुवारी व मे अशा दोन संधी विद्यार्थ्यांना एका वर्षांत मिळतील. फेब्रुवारीत होणारी परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल. फेब्रुवारीतील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि गुण सुधारायचे असतील अशा विद्यार्थ्यांना मे महिन्यात होणाऱ्या परीक्षेची संधी मिळणार आहे. …

Read More »