Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

माजी आमदार कै. काकासाहेब पाटील हे सामान्य जनतेचे नेते : मंत्री सतीश जारकीहोळी

  सर्वपक्षीय शोकसभा निपाणी : एका सामान्य कुटुंबात जन्मलेले काकासाहेब पाटील यांनी निपाणी मतदारसंघाचे तीन वेळा आमदार म्हणून काम केले आहे. सामान्य कुटुंबांच्या वेदना काय असतात त्यांना चांगल्या माहीत होत्या. त्यांनी आयुष्यभर संघर्ष करून लोकांना न्याय मिळवून दिला. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कायमस्वरूपी कामे केली असली तरी त्यांची काही कामे …

Read More »

आझम नगर परिसरात कचऱ्याचे साम्राज्य….

  बेळगाव : आझम नगरच्या केएलई कंपाऊंडजवळील पहिला क्रॉस अक्षरशः कचरा डेपोसारखा दिसू लागला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिक महापालिकेच्या दुर्लक्षाला जबाबदार धरत आहेत. आझम नगरला महापालिकेकडून पूर्णपणे दुर्लक्षित केले जात आहे. कचरा उचलणारी गाडी दररोज येत नाही. त्यामुळे नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. गाडी तीन दिवसांतून एकदा येते. परिणामी, …

Read More »

दिव्यांग जलतरणपटू शुभम कांबळे याला माधुरी जाधव फाउंडेशनकडून शैक्षणिक मदत

  बेळगाव : समाजात गरजूंना हात देणाऱ्या संस्था आजही आपल्या कार्याने आदर्श निर्माण करत आहेत. अशाच एका प्रेरणादायी उपक्रमांतर्गत माधुरी जाधव फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग विद्यार्थी शुभम कांबळे याला शैक्षणिक मदतीचा हात देण्यात आला. शुभम कांबळे हा पंडित नेहरू महाविद्यालयाचा विद्यार्थी असून तो द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे शुभम …

Read More »