Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

नंदिहळ्ळी येथील मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी मंत्री हेब्बाळकर यांना निवेदन

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नंदिहळ्ळी गावातील जागृत देवस्थान कलमेश्वर (शिव) मंदिर अत्यंत जुने मंदिर आहे .त्या मंदिराचे बांधकाम करण्याची नितांत गरज आहे. तेव्हा धर्मादाय खात्यातून या मंदिरासाठी विशेष निधी मंजूर करावा यासाठी नंदिहळ्ळी ग्रामस्थांच्या वतीने महिला व बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना सोमवार दि. 16 रोजी निवेदन देण्यात …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप…

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांच्या वतीने कुर्ली येथे तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका अध्यक्ष श्री. अजित पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुर्ली येथे सरकारी उच्च प्राथमिक मुला-मुलींची शाळा इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष श्री. अजित पाटील …

Read More »

गॅस गिझरच्या गळतीमुळे नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू; आजरा येथील हृदयद्रावक घटना

  आजरा : बुरुडे (ता. आजरा) येथील भावेश्वरी कॉलनीत गॅस गिझरच्या गळतीमुळे नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सागर सुरेश करमळकर (वय ३२ ) व त्यांची पत्नी सुषमा सागर करमळकर (२६, दोघेही रा. मूळ गाव शिवाजीनगर आजरा) यांचा मृत्यू झाला आहे. सागरचा विवाह २० मे रोजी झाला आहे. …

Read More »