Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बंगळूरमधील चेंगराचेंगरी प्रकरणास राज्य सरकारच जबाबदार; भाजपचा गंभीर आरोप

    बेळगाव : बंगळूरमधील आरसीबी संघांच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत ११ जणांचा बळी गेलेल्या घटनेला राज्य काँग्रेस सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करत आज बेळगावात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकात हातात फलक घेऊन आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. यावेळी माजी आमदार संजय पाटील …

Read More »

मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेतर्फे शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमाचे आयोजन….

  बेळगाव :  विद्यानिकेतन बेळगाव शाळेच्या वतीने शाळेतील एस एस एल सी 2025 वर्षात उत्तम गुण संपादन केलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा शिष्यवृत्तीचे वितरण तसेच विविध मान्यवरांच्या व शिक्षकांच्या कडून प्रोत्साहन पर देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण शनिवार दिनांक 14 जून रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख …

Read More »

नीट परीक्षेत टॉप १०० मध्ये कर्नाटकातील सात विद्यार्थी

  बंगळूर : कर्नाटकातील सात विद्यार्थी नीट- युजी २०२५ परीक्षेत ९९.९९ टक्के गुण मिळवून टॉप १०० च्या गुणवत्ता यादीत आले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने काल निकाल जाहीर केले. सर्वाधिक यश मिळवणाऱ्यांमध्ये निखिल सोनाड (एआयआर १७), रुचिर गुप्ता (एआयआर २२), तेजस शैलेश घोटगलकर (एआयआर ३८), प्रांशु जहागीरदार (एआयआर ४२), …

Read More »