Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बेंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी : गुप्तचर विभागाचे एडीजीपी हेमंत निंबाळकर यांची बदली

  बेंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाच्या विजयोत्सवादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) हेमंत निंबाळकर यांची बदली करण्यात आली आहे, असे अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी सांगितले. आरसीबी संघाच्या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते आणि बुधवारी संध्याकाळी स्टेडियमसमोर चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ११ चाहते …

Read More »

बेळगावात पीओपी गणेशमूर्त्यांवर निर्बंध?

  बेळगाव : कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, बंगळूरुच्या सूचनेनुसार, यावर्षी बेळगावात पीओपी आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणारे रंग वापरून तयार केलेल्या गणेश मूर्तींच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा बेळगाव महानगरपालिकेने दिला आहे. कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, बंगळूरुच्या निर्देशानुसार, पीओपीपासून बनवलेल्या आणि …

Read More »

बेंगळूरुमधील चेंगराचेंगरी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

  बेळगावात भाजपच्यावतीने आंदोलन बेळगाव : आरसीबी संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकल्याच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरू येथे विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेला पुर्णतः राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार असल्याने त्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आज बेळगाव भाजपने तीव्र आंदोलन केले. …

Read More »