Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना मिळणार शासनाच्या जाहिराती

  मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदेच्या पाठपुराव्याला अखेर यश; मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्याकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत मुंबई – डिजिटल मीडियावर काम करणाऱ्या सर्वच डिजिटल पत्रकारांना शासन दरबारी हक्काच्या जाहिराती मिळाव्यात यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, राज्य अध्यक्ष …

Read More »

वैश्यवाणी समाजातील गुणवंतांचा गौरव

  बेळगाव : नार्वेकर वैश्य समाज शिक्षण फंड संस्थेतर्फे वैश्यवाणी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम समादेवी मंगल कार्यालय येथे नुकताच पार पडला. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष रोहन जुवळी, सचिव विक्रांत कुदळे, विश्वस्त मोतीचंद दोरकाडी, महिला मंडळ अध्यक्षा अंजली किनारी, समादेवी संस्थानचे उपाध्यक्ष सुयश पानारी, सचिव अमित कुडतूरकर, …

Read More »

चन्नम्मा सर्कलजवळ आरसीबी चाहत्यांना पांगवण्यासाठी किरकोळ लाठीचार्ज

  बेळगाव : आरसीबी संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी चन्नम्मा सर्कल जवळ जमलेल्या हजारो आरसीबी चाहते जमले होते त्यांना पांगवण्यासाठी किरकोळ लाठीचार्ज करण्यात आला. चन्नम्मा सर्कलजवळ लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. आरसीबी जिंकताच, लोकांचा जल्लोष आणि नाच मर्यादेपलीकडे गेला. हे बराच वेळ चालू राहिल्याने …

Read More »